Car Sales In June : मारुती, टाटा, किआ…जूनमध्ये कुठल्या कंपनीने विकल्या किती कार्स? इथे जाणून घ्या…..
Car Sales In June : ऑटोमोबाइल कंपनीने जून 2024 मध्ये जवळपास 3.40 लाख गाड्यांची विक्री केली. मागच्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी 3.67 टक्के वाढ झाली. जून 2023 मद्ये जवळपास 3.28 लाख वाहनांची विक्री करण्यात आली. मारुति सुजुकी, किआ, टाटा मोटर्स आणि बाकी कंपन्यांनी किती कार्स विकल्या जाणून घेऊया.