टीव्ही विश्वापासून करिअरची सुरुवात करून बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठणारी अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे.
नवनवीन फोटोशूट करत ती ते फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्यासुद्धा चांगलेच पसंतीस येतात.
नेहमीच हॉट अँड बोल्ड अंदाजात दिसणाऱ्या मौनीनं आता पारंपारिक कपड्यांमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.
लाल रंगाच्या या ड्रेसमध्ये ती अधिकच सुंदर दिसतेय.