एमसी स्टॅनचे गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप, अगोदर ‘ती’ पोस्ट आणि थेट…
एमसी स्टॅन हा नेहमीच चर्चेत असणारे एक नाव आहे. एमसी स्टॅनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. एमसी स्टॅन हा बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना देखील दिसला. एमसी स्टॅन याने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट पाहून लोक हैराण झाले.