Facebook युजर्संना मिळणार नवा अनुभव, मेटा लवकरच लॉन्च करणार हे फीचर

| Updated on: Apr 05, 2024 | 4:47 PM

फेसबूक आपल्या युजर्ससाठी नवीन फीचर आणणार आहे. यामुळे फेसबूक युजर्सला नवीन अनुभव मिळणार आहे. फेसबूक युजर्सचा व्हिडिओ पाहण्याचा आनंद आणखी कसा वाढेल याबाबत फेसबूक काम करत आहे. हे नवीन फीचर लवकरच लॉन्च केले जाणार आहे.

1 / 7
मेटाच्या मालकीचे प्लॅटफॉर्म असलेले फेसबुक लवकरच एक नवीन फीचर आणणार आहे. कंपनीकडून या फीचरवर काम केले जात आहे. या फीचरमुळे यूजर्सना नवा अनुभव मिळणार आहे.

2 / 7
रिपोर्टनुसार, फेसबुकवर शॉर्ट फॉर्म रिल्स, लाँग फॉर्म व्हिडिओ आणि लाईव्ह कंटेंट पाहण्याचा अनुभव बदलणार आहे. फुल स्क्रीन व्हिडिओ प्लेयर फीचर सुरुवातीला यूएस आणि कॅनडामध्ये सादर केले जाणार आहे. त्यानंतर मग ते भारतात लॉन्च होईल.

3 / 7
व्हिडिओ प्लेयर यूएस आणि कॅनडामधील युजर्सना सुरुवातीला अनुभवता येणार आहे. त्यानंतर अँड्रॉइड आणि आयओएस युजर्सना ही सुविधा इतर देशांमध्ये मिळणार आहे.

4 / 7
हे फीचर मिळाल्यानंतर, युजर्सना लँडस्केप मोडमध्ये व्हिडिओ पाहता येणार आहे. फेसबुक युजर्स सर्वात संबंधित व्हिडिओंची शिफारस करतील.

5 / 7
फेसबुक आगामी काळात फीड आणि व्हिडिओ टॅबमध्ये सुधारणा करेल. एवढेच नाही तर यूट्यूबप्रमाणेच युजर्सना 10 सेकंदांपर्यंतचे व्हिडिओ स्किप करण्याची सुविधाही मिळणार आहे.

6 / 7
भारतात बंदी असलेल्या TikTok ने YouTube सारख्या प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करण्यासाठी 30 मिनिटांपर्यंतच्या दीर्घ व्हिडिओ सामग्रीची चाचणी देखील केली आहे.

7 / 7
फेसबुक शॉर्ट फॉर्म कंटेंटला अधिक महत्त्व देत आहे. फेसबुकचे हे वैशिष्ट्य निर्माते आणि जाहिरातदारांसाठी फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा आहे.