‘मिस वर्ल्ड 2024’च्या विजेत्याच्या नावाची होणार अवघ्या काही वेळात घोषणा, मुंबईच्या..
मिस वर्ल्ड 2024 च्या विजेतेपदाची अवघ्या काही वेळात घोषणा ही केली जाणार आहे. या सोहळ्याकडे सर्वांच्या नजरा लागल्याचे देखील बघायला मिळतंय. नेहा कक्करसह अनेक बाॅलिवूड स्टार देखील या सोहळ्यासाठी पोहचले आहेत. मुंबईमध्ये हा मिस वर्ल्ड 2024 पार पडतोय.