अभिनेत्रीला विदेशी मुलावर प्रेम करणे पडले महागात, म्हणाली, लग्न करून…
बिग बॉस ओटीटी 3 मोठा धमाका करताना दिसत आहे. अभिनेत्री पोलमी दास हिने नुकताच तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केलाय विशेष म्हणजे पोलमी दास हिने तिच्या विदेशी बॉयफ्रेंडबद्दल सांगितले. हेच नाहीतर ब्रेकअप करणे तिच्यासाठी किती जास्त अवघड होते, हे देखील तिने सांगितले.