MONALISA: मोनालिसाचा डीपनेक क्रॉप टॉपमधील फोटो पाहून चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली

| Updated on: Sep 19, 2022 | 6:28 PM

सोशल मीडियावर मोनालिसाचे जवळपास 5 मिलियन फॉलोअर्स आहेत. यावरून अभिनेत्रीचे सौंदर्य आणि लोकप्रियता या दोन्हीची कल्पना येते.

1 / 5
भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री  मोनालिसा सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.  सोशल मीडियावरआपल्या बोल्ड  फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. अलीकडेच, मोनालिसाने पोस्ट  केलेल्या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे.

2 / 5
मोनालिसाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर तिच्या बोल्ड फोटो  शेअर करत; चाहत्यांनाही सुखद धक्का दिला आहे. तिचे हे फोटो पाहून प्रत्येकजण   थक्क होत आहे.

3 / 5
या फोटोंमध्ये मोनालिसाने डेनिम जीन्स आणि गुलाबी डीप नेक क्रॉप टॉप घातला आहे. यासोबत तिने  हॉट स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे.

4 / 5
भोजपुरी चित्रपटांसोबतच मोनालिसाने हिंदी टेलिव्हिजनच्या डेलीसोप मधूनही अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. यामुळेच तिला फॅन फॉलोइंगचा खूप पाठिंबा मिळत असतो.

5 / 5
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, भोजपुरी सिनेमा आणि टीव्हीशिवाय मोनालिसाने हिंदी, कन्नड, तमिळ, बंगाली, ओडिया आणि तेलुगू सिनेमांमध्येही काम केले आहे.