Marathi News Photo gallery Most expensive house in the world belongs to British royals, followed by Mukesh Ambani antilia
जगातील सर्वात महाग घराची किंमत 410, 965, 219, 700 रुपये, मुकेश अंबानींचे एंटीलिया आहे खूप मागे
Most Expensive Properties in the World: जगभरातील काही प्रॉपर्टीज आलीशान आहेत. आर्किटेक्चरचा उत्कृष्ट नमूना आहे. त्यातील एक घर असे आहे, ज्यामध्ये राहणाऱ्या राजे आणि महाराणींनी जगभरावर शासन केले. तसेच दुसरे महागडे घर भारतातील आधुनिक आर्किटेक्चरचे जबरदस्त उदाहरण आहे. ते घर आहे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे...