Marathi News Photo gallery Most platforms at Howrah railway station in Kolkata, not Mumbai, Delhi marathi news
देशात कोणत्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मची संख्या सर्वाधिक, वाचून बसेल धक्का?
देशात कोणत्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मची संख्या जास्त आहे? असा प्रश्न विचारल्यास तुमचे उत्तर देशाची राजधानी दिल्ली किंवा आर्थिक राजधानी मुंबई असणार आहे. परंतु तुमचे उत्तर पूर्णपणे चुकीचे आहे. दिल्ली रेल्वे स्थानकावर 16 प्लॅटफॉर्म आहेत. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर 18 प्लॅटफॉर्म आहेत. पण त्यापेक्षा जास्त फ्लॅटफॉर्म देशातील दुसऱ्या शहरात आहे.