Marathi News Photo gallery Mouny roy beach wedding with boyfriend suraj nambiar today her south indian wedding look her designer lehenga cost
Mouny Roy Suraj Nambiar Wedding : मौनी रॉयने लग्नात घातलेल्या डिझायनर लेहेंग्याची किंमत किती?, ऐकून तुम्हीही थक्क व्हाल…
अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांचा काल लग्नसोहळा पार पडला. या लग्नात मौनीने घातलेल्या कपड्यांची तिच्या ज्वेलरीची खूप चर्चा झाली.