Parineeti Chopra Wedding | राघव चड्ढा याची होणारी पत्नी आहे कोट्यवधी संपत्तीची मालकीन, परिणीती चोप्रा तब्बल
बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्डा यांचा काही दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये शाही पद्धतीने साखरपुडा पार पडला.