Mukesh Ambani ची मुलगी इशा अंबानी या महागड्या कार्सची मालकीण, किंमत ऐकून विस्फारतील डोळे
मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी एक उदयोन्मुख बिझनेसमन आहे. इशा यांची लाइफस्टाइल नेहमी चर्चेचा विषय असते. इशा यांच्या कार कलेकक्शनबद्दल बोलायच झाल्यास तिला वडिलांप्रमाणे महागड्या कार्सचा शौक आहे. इशा यांच्या गॅरेजमध्ये कोट्यवधी किंमतीच्या कार्स आहेत.