नीता अंबानी यांना पतीकडून दिवाळीचे मिळाले कोट्यावधीचे गिफ्ट, मुकेश अंबानी यांनी तब्बल…

| Updated on: Nov 11, 2023 | 2:51 PM

नीता अंबानी या कायमच चर्चेत असतात. नीता अंबानी कोट्यावधी संपत्तीच्या मालकीन असून त्या अत्यंत एक लग्झरी लाईफ जगतात. नीता अंबानी यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

1 / 5
नीता अंबानी या कायमच चर्चेत असतात. नीता अंबानी एक अत्यंत लग्झरी लाईफस्टाईल जगतात. नीता अंबानी आज कोट्यावधी संपत्तीच्या मालकीन आहेत.

2 / 5
नीता अंबानी यांना खास दिवाळीच्या दिवशी पती मुकेश अंबानी यांनी एक अत्यंत खास आणि मोठे गिफ्ट दिले. विशेष म्हणजे मुकेश अंबानी यांनी कोट्यावधीचे गिफ्ट दिले.

3 / 5
रिपोर्टनुसार मुकेश अंबानी यांनी नीता अंबानी यांना दिवाळीनिमित्त रोल्स रॉयस कलिनन बॅज ही गाडी गिफ्ट दिलीये. विशेष म्हणजे ही भारतामधील सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक आहे.

4 / 5
रोल्स रॉयस कलिनन बॅज कारची किंमत 8.2 कोटी रुपयांपासून सुरू होते आणि 10 कोटींहून अधिक आहे. रोल्स रॉयस कलिनन बॅज ही गाडी अत्यंत आलिशान आहे.

5 / 5
रोल्स रॉयस कलिनन बॅज अत्यंत लग्झरी गाडी आहे. नीता अंबानी यांच्याकडे बऱ्याच अशाप्रकारच्या लग्झरी गाड्या आहेत. गाड्यांचे मोठे कलेक्शन आहे.