Marathi News Photo gallery Mumbai erupted when this brahmin maharashtrian actress married to muslim man tanvi azmi
माझ्या लग्नावरून संपूर्ण मुंबई भडकली..; जेव्हा मराठी ब्राह्मण अभिनेत्रीने मुस्लीमशी केला विवाह
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी आंतरधर्मीय विवाह केला. या लग्नावरून जोरदार चर्चा झाली. अनेकांनी तिच्यावर टीका केली. मात्र एकेकाळी मराठी ब्राह्मण अभिनेत्रीच्या लग्नावरून संपूर्ण मुंबई उफाळली होती. खुद्द अभिनेत्रीने हा किस्सा सांगितला.