पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण!; रस्त्यावर अन् रेल्वे रुळांवर पाणीच पाणी

| Updated on: Jul 19, 2023 | 4:17 PM

Mumbai Rain Update : पुन्हा मुंबईची तुंबई!; ठिकाणी पाणी साचलं, ट्रॅफिक जाममुळे नागरिक त्रस्त, मुंबईकर तासन् तास ट्रॅफिकमध्येच, पाहा फोटो...

1 / 5
आज राज्यभरात धो-धो पाऊस कोसळतोय. ठिकठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय.

2 / 5
आज झालेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचलंय. त्यामुळे मुंबईकरांना ट्रॅफिकचा सामना करावा लागतोय.

3 / 5
कामावरून घरी जाणाऱ्या मुंबईकरांना तासन् तास ट्रॅफिकमध्ये थांबावं लागत आहे. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

4 / 5
रेल्वे रुळांवरही पाणी साचलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे लोकलसेवाही विस्कळित झाली आहे.

5 / 5
प्रशासनाकडून नागरिकांना सर्तकेचा इशारा देण्यात आला आहे. स्वत: काळजी घ्या आणि कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असं आवाहन मुंबईकरांना करण्यात आलं आहे.