Munawar Faruqui | मुनव्वर फारुकी भावूक, ‘बिग बॉस 17’मध्ये थेट केला मोठा खुलासा

| Updated on: Oct 23, 2023 | 3:34 PM

मुनव्वर फारुकी याने एक मोठा काळ गाजवलाय. मुनव्वर फारुकी याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मुनव्वर फारुकी हा नुकताच बिग बाॅस 17 मध्ये धमाका करताना दिसोतय.

1 / 5
बिग बॉस 17 चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसतंय. बिग बॉस 17 च्या घरात मोठे हंगामे हे होताना दिसत आहेत. दुसरीकडे अनेक सदस्य हे घरात रडताना देखील दिसत आहेत.

2 / 5
नुकताच बिग बॉस 17 मध्ये मुनव्वर फारुकी हा रडताना दिसतोय. मुनव्वर फारुकी याने सांगितले की, त्याचा पाच वर्षांचा एक मुलगा असून तो काही महिन्यांपूर्वीच त्याच्याकडे आलाय.

3 / 5
हे सांगताना मुनव्वर फारुकी हा खूप जास्त भावूक झाल्याचे देखील बघायला मिळाला. नील भट्ट याच्याजवळ मुनव्वर फारुकी हा रडताना दिसला. मुनव्वर फारुकी आणि त्याच्या पत्नीची केस ही सध्या कोर्टामध्ये सुरू आहे.

4 / 5
इतके दिवस मुनव्वर फारुकी याचा मुलगा हा त्याच्याजवळ राहत नव्हता. काही महिन्यांपूर्वीच मुनव्वर फारुकी याचा मुलगा त्याच्याकडे आलाय. मुनव्वर फारुकी याने त्याच्या लग्नाबद्दल काही वर्षे लपवून ठेवले.

5 / 5
मी माझ्या मुलाला खूप जास्त मिस करत असल्याचे सांगताना मुनव्वर फारुकी हा दिसला. मुनव्वर फारुकी हा बिग बाॅस 17 मध्ये जबरदस्त गेम खेळताना दिसतोय.