Marathi News Photo gallery Munmun dhamecha arrested by ncb along with aryan khan at ship share photo with varun dhawan arjun rampal and many more
Munmun Dhamecha | मुनमुन धमेचा काय भानगड आहे जी शाहरुखच्या पोराएवढीच चर्चेत आहे?
एनसीबीने (NCB)बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर अटक केली. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातून एनसीबीने आर्यनला अटक केली आहे. एनसीबीने आर्यनसह एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे मुनमुन धमेचा हे नाव चर्चेत आले आहे. जाणून घेऊया कोण आहे ही मुनमुन धमेचा आणि का आहे ती चर्चेत ?