Marathi News Photo gallery Naga Chaitanya buys Porsche worth rupees 3 point 5 crore check out pics of his expensive car
समंथाच्या पूर्व पतीने विकत घेतली Porsche 911; कोट्यवधींमध्ये आहे किंमत
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नाग चैतन्य याच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका महागड्या कारचा समावेश झाला आहे. त्याने नुकतीच पोर्शे कार विकत घेतली आहे. या कारची किंमत कोट्यवधींमध्ये आहे.