बीकेसी मैदान खचाखच… महाविकास आघाडीच्या सभेला तुफान गर्दी; फोटो पाहा
महाविकास आघाडीची मुंबईमध्ये सभा पार पडतंय. या सभेला मोठी गर्दी बघायला मिळतंय. शरद पवार यांनी आपल्या भाषणातून जोरदार टीका ही सत्ताधाऱ्यांवर केली आहे. हेच नाही तर मोठे आवाहन देखील मतदारांना केलंय. महाविकास आघाडीचे अनेक नेते या सभेला उपस्थित आहेत.