Narendra Modi | नरेंद्र मोदींच्या सभेत काँग्रेसला टोला, तर अजितदादांकडून राज्यपालांची तक्रार, अन् ‘त्या’ फोटोची चर्चा

| Updated on: Mar 06, 2022 | 1:46 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाला मराठीत सुरुवात केली. यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेसवर निशाणा साधत, पूर्वी भूमीपूजन व्हायचं पण लोकार्पणाची शाश्वती नसायची, असा टोलाही लगावला. पंतप्रधानांच्या सभेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांची पंतप्रधानांकडे नाव न घेता तक्रार केली.

Narendra Modi | नरेंद्र मोदींच्या सभेत काँग्रेसला टोला, तर अजितदादांकडून राज्यपालांची तक्रार, अन् त्या फोटोची चर्चा
पुण्यातील सभेतला पंतप्रधानांचा हा फोटो चांगलाच चर्चेत आहे.
Follow us on