Rakshabandhan | हेल्मेटधारक बाईकस्वारांना राखी, नाशकात पेट्रोल पंपावर महिला पोलिस कर्मचाऱ्यांचं अनोखं रक्षाबंधन
नाशिक पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांनी आज रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला. शहरात लागू करण्यात आलेल्या हेल्मेट सक्ती या मोहिमेला अधिक बळ मिळावं या करिता या महिला कर्मचाऱ्यांनी पेट्रोल पंपावर हेल्मेट घातलेल्या वाहन चालकांना राख्या बांधून निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.