Marathi News Photo gallery Navratra 2023 you can have this drink while doing fast in navratra know in marathi
नवरात्रीच्या उपवासात दिवसभर उत्साही राहायचे आहे का? करा ‘या’ 5 पेयांचा समावेश
आल्याचा चहा प्यायल्याने डोकं शांत राहतं. थंडीपासून संरक्षण होतं, घशात खवखव होत असेल तर ती बंद होते. चहाने शरीराला ऊर्जा मिळते ही ऊर्जा उपवासात खूप गरजेची असते. ९ दिवसाचा उपवास तर नक्कीच ऊर्जेची गरज भासते. आल्याचा चहा प्या, बरं वाटेल.