Marathi News Photo gallery Navratri 2023 places to explore on dussehra festival delhi ncr famous grounds for ravan dahan know in marathi
Navratri 2023 : दसऱ्याला दिल्ली-एनसीआरमधील ‘या’ ठिकाणांना अवश्य भेट द्या
आज आम्ही तुम्हाला दिल्लीतील त्या ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे दसरा भव्य दिव्य असतो. दसऱ्याचा असा कार्यक्रम कधीही चुकवू नये. तुम्ही दिल्लीत असलात तर याठिकाणी दसरा सोहळा, रावण दहन पाहायला नक्कीच गेलं पाहिजे. जर तुम्ही दिल्लीत नसाल तर तुम्ही खास रावण दहन बघण्यासाठी दिल्लीला नक्कीच गेलं पाहिजे. कोणती ठिकाणे आहेत ही बघुयात...