मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी उपवासात केळी ऐवजी सफरचंद खावे. केळी मुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि केळी हे फळ मधुमेह असणाऱ्यांना आरोग्यदायी नाही त्यामुळे मधुमेह असल्यास केळी नाही सफरचंद खा.
peru
fruits health
अननस पेक्षा नाशपाती आरोग्यासाठी खूप चांगले असते. नवरात्रीच्या उपवासात मधुमेहाच्या रुग्णांनी हे फळ नक्की खावे. अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असणारे नाशपाती अननसाच्या तुलनेत आरोग्यदायी मानले जाते.
चेरीमध्ये सगळ्यात जास्त साखर असते असं म्हटलं जातं. संत्रामध्ये व्हिटॅमिन सी असते. हे व्हिटॅमिन स्किन साठी अत्यंत उपयुक्त असते. चेरीने रक्तातील साखरेची पातळी वाढणार, संत्र्याने हे होत नाही. मधुमेह असल्यास संत्री आणि चेरी यामधील काही निवडायचं असेल तर संत्री खाणंच निवडा!