Marathi News Photo gallery Navri mile hitlerla fame leela aka vallari viraj also running pet grooming salon in dadar
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम लीलाचा प्राण्यांसाठी खास व्यवसाय; सेलिब्रिटीही देतात भेट
'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वल्लरी विराज हिचा स्वत:चा एक व्यवसाय आहे. वल्लरी 'बाथ अँड बार्क्स' नावाने पेट ग्रुमिंग सलून चालवते. दादरमधील गोखले रोडवर तिचं हे सलून आहे.