Navya Naveli Nanda | अमिताभ बच्चन यांच्या नातीने ‘या’ खास ठिकाणी घेतला डोसाचा आस्वाद, मित्रांसोबत…
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही नेहमीच चर्चेत असते. विशेष म्हणजे जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही नव्या नवेली नंदा हिची सोशल मीडियावर बघायला मिळते. नव्या नवेली नंदा ही बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. काही दिवसांपूर्वी एका जाहिरातीमध्ये नव्या नवेली नंदा ही दिसली होती.