नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पत्नीच्या अडचणी वाढल्या, ते प्रकरण भोवण्याची शक्यता

| Updated on: Sep 20, 2023 | 6:24 PM

नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर त्याची एक्स पत्नी आलिया हिने गंभीर आरोप केले. ज्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. हा वाद खूप जास्त वाढला.

1 / 5
बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याची एक्स पत्नी आलिया सिद्दीकी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. आलिया हिने काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर गंभीर आरोप केले.

2 / 5
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया यांच्यामधील वाद इतका जास्त वाढला की, थेट हे प्रकरण कोर्टात गेले. आलिया हिने आपल्याला मध्यरात्री मुलांसोबत घराबाहेर नवाजुद्दीन याने काढल्याचा आरोपही केला.

3 / 5
बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये आलिया सहभागी झाली. सध्या आलिया सिद्दीकी ही दुबईमध्ये आहे. बऱ्यापैकी नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तिच्यामधील वाद मिटल्याचे सांगितले जाते.

4 / 5
आता आलिया सिद्दीकी हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे कळत आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील विशेष संरक्षण POCSO न्यायालयाने आलिया हिला नोटीस पाठवलीये.

5 / 5
यामुळेच आता आलिया सिद्दीकी हिच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. आलिया हिने नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर केलेले आरोप ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.