Neeta Ambani : नीता अंबानी ‘द साउंड ऑफ म्यूजिक’ इव्हेंटमध्ये पोहचल्या वेगळ्या अंदाजात

| Updated on: May 04, 2023 | 11:52 AM

Nita Ambani Pics : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी चर्चेत असतात. त्यांनी परिधान केलेल्या ड्रेससंदर्भात नेहमी चर्चा होत असते. NMACC च्या फाउंडर असलेल्या नीता अंबानी एका वेगळ्या अंदाजात दिसून आल्या.

1 / 5
देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांचे नवीन फोटो समोर आले आहेत. द साउंड ऑफ म्युझिक इव्हेंटमध्ये नीता अंबानी यांचे हे लेटेस्ट फोटो काढण्यात आले आहेत.

2 / 5
प्रसिद्ध इंटरनॅशनल ब्रॉडवे म्युझिकल शो पहिल्यांदाच भारतात पाहायला मिळणार आहे. भारतातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी बुधवारी शोच्या द साउंड ऑफ म्युझिक शोमध्ये सहभागी होण्यासाठी NMACC मध्ये पोहोचल्या आहेत.

3 / 5
बुधवारी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये साउंड ऑफ म्युझिक शोचे आयोजन करण्यात आले होते. या खास कार्यक्रमासाठी नीता अंबानी राजेशाही स्टाईलमध्ये हजर झाल्या आहेत.

4 / 5
नीता अंबानी चाहत्यांसोबत आणि पूर्ण सुरक्षेसोबत होत्या. यावेळी अनेकांनी त्यांच्यांसोबत फोटोही काढून घेतले.

5 / 5
 यावेळी नीता अंबानी यांने मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये द साउंड ऑफ म्युझिकमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.