Health Tips : चुकूनही ‘या’ भाज्या कधी कच्च्या खाऊ नका, कारण…

| Updated on: Jun 08, 2021 | 9:39 AM

पालक ही एक अत्यंत पौष्टिक हिरवी भाजी आहे. मात्र, पालकाचे सेवन कधाही कच्चे करू नये. कारण त्यामध्ये बग्स आणि बॅक्टेरिया असू शकतात.

1 / 5
पालक ही एक अत्यंत पौष्टिक हिरवी भाजी आहे. मात्र, पालकाचे सेवन कधाही कच्चे करू नये. कारण त्यामध्ये बग्स आणि बॅक्टेरिया असू शकतात. जे शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात.

2 / 5
गाजर एक कंदमुळ आहे. त्यात विषारी घटक आणि बॅक्टेरिया असतात. हे साफ न करता आणि कच्चे खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

3 / 5
बटाट्यांचा वापर बऱ्याच भाज्यामध्ये केला जातो. मात्र, बटाट्यामध्ये सोलानिस नावाचा एक विषारी घटक आढळतो. यामुळे त्याचे कच्चे सेवन केल्यास पाचन तंत्राशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

4 / 5
मशरूम शिजवलेले किंवा भाजलेले खावेत. मशरूममध्ये जास्त पोटॅशियम असते. यामुळे कधीही मशरूम कच्चे खाऊ नका.

5 / 5
आल्याचा वापर बहुधा चहामध्ये होतो. सर्दी, खोकला आणि घशात दुखल्यावर अनेकजण कच्चे आले खातात. मात्र, तज्ञांच्या मते कच्च्या आल्याऐवजी ते शिजवून खावे. (टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)