Marathi News Photo gallery New goli in taarak mehta ka ooltah chashmah after 16 years who is dharmit shah check out photos tmkoc
तब्बल 16 वर्षांनंतर ‘तारक मेहता..’मध्ये आला नवीन गोली; म्हणाला “जुन्याशी माझी तुलना..”
कुश शाहने 16 वर्षांनंतर 'तारक मेहता..' ही मालिका सोडली. मालिकेच्या शेवटच्या एपिसोडच्या शूटिंगदरम्यान तो भावूक झाला होता. जेव्हापासून ही मालिका सुरू झाली, तेव्हापासून कुश त्यात गोलीची भूमिका साकारत होता.