जान्हवी कपूर हिला पाहताच लोकांना आली थेट उर्फी जावेदची आठवण, म्हणाले, दोघी बहिणी…
जान्हवी कपूर हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. जान्हवी कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. जान्हवी कपूर ही अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात धमाका करताना दिसली. अनेक फोटोही जान्हवीचे व्हायरल झाले.