Nia Sharma | निया शर्मा हिचा स्विमसूटमध्ये जलवा, अभिनेत्रीने केले अत्यंत खास फोटोशूट
निया शर्मा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. निया शर्मा हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. निया शर्मा ही सोशल मीडियावर देखील सक्रिय दिसते. निया शर्माची जबरदस्त फॅन फाॅलोइंग आहे.