मिनी ड्रेसमध्ये निया शर्मा हिचा जलवा, अभिनेत्री दिसली जबरदस्त लूकमध्ये
निया शर्मा हिने एक अत्यंत मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. निया शर्मा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही कायमच बघायला मिळते. निया शर्मा ही सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय आहे.