Marathi News Photo gallery Nia sharma talks about marriage plans boyfriend life partner says do not want someone who interested in other girls
जो 5-7 मुलींसोबत फिरत असेल तर..; निया शर्माला कसा पार्टनर हवा?
निया शर्मा ही टेलिव्हिजनवरील सर्वांत प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. नागिन या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. सध्या ती 'सुहागन चुडैल' या मालिकेत काम करतेय. या मालिकेच्या प्रमोशनदरम्यान ती तिच्या खासगी आयुष्याबद्दल व्यक्त झाली.