Photo : लग्नाला एक महिना पूर्ण, निकोलस केजचा पत्नीसोबत सुंदर फोटो पोस्ट!

| Updated on: Mar 06, 2021 | 6:14 PM

प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक निकोलस केज नेहमीच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो.

1 / 5
प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक निकोलस केज नेहमीच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. यावेळी निकोलस त्याच्या 5 व्या लग्नामुळे चर्चेत आला आहे.

2 / 5
निकोलसने 26 वर्षांची गर्लफ्रेंड रिको शिबाता हिच्याशी लग्न केले आहे. लग्नाला जवळपास एक महिला उलटल्यानंतर निकोलसने पहिल्यांदाच आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

3 / 5
निकोलसने शिबातासोबत 16 फेब्रुवारी 2021 ला लग्न केलं आहे. त्यांच हे लग्न लास वेगासमधील  व्यान हाॅटेलमध्ये पार पडले.

4 / 5
या लग्नाला काही विशेष लोकांनाच बोलवण्यात आले होते. यामध्ये निकोलसची अगोदरची पत्नी देखील उपस्थित होती.

5 / 5
हे लग्न अमेरिकन आणि जपानी दोन्ही पध्दतीने करण्यात आले होते. कारण शिबाता ही जपानी आहे.