Nikki Tamboli | हद्दच पार केली राव! निक्की तांबोळी हिने केले चक्क ‘या’ लूकमध्ये फोटोशूट, बोल्डनेसची सर्व सीमा
बिग बाॅस फेम निक्की तांबोळी ही कायमच चर्चेत असते. नुकताच निक्की तांबोळी हिने खास एक फोटोशूट केले आहे. निक्की तांबोळी हिचे हे फोटोशूट पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. आता निक्की तांबोळी हिने केलेले हे फोटोशूट तूफान व्हायरल होताना देखील दिसत आहे.