निक्की तांबोळी हिचे जबरदस्त फोटोशूट, अभिनेत्रीचा ग्लॅमरसचा जोरदार तडका

| Updated on: Oct 29, 2023 | 5:02 PM

निक्की तांबोळी ही कायमच चर्चेत असते. निक्की तांबोळी हिचे नाव सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे यावर थेट जाहिरपणे बोलताना देखील निक्की तांबोळी ही दिसली.

1 / 5
निक्की तांबोळी हिने अनेक तामिळ चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. निक्की तांबोळी ही कायमच आपल्या विधानांमुळे जोरदार चर्चेत असते.

2 / 5
निक्की तांबोळी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. निक्की तांबोळी बिग बाॅसमध्ये धमाकेदार गेम खेळताना दिसली.

3 / 5
नुकताच निक्की तांबोळी हिने एक अत्यंत खास असे फोटोशूट केले. विशेष म्हणजे निक्की तांबोळी हिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळतंय.

4 / 5
निक्की तांबोळी डीप नेकलाइन गाऊनमध्ये हे फोटोशूट केले असून यामध्ये तिचा लूक अत्यंत जबरदस्त असा दिसतोय. निकीचा हा लूक चाहत्यांना आवडलाय.

5 / 5
निक्की तांबोळी आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो नेहमीच शेअर करताना दिसते. निक्की तांबोळी हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.