Income Tax: जगातील असे देश ज्या ठिकाणी नाही लागत कोणताही कर

| Updated on: Dec 30, 2024 | 6:21 PM

Income Tax: भारतातील सर्व पगारदारांचे आयकरमधील बदलाकडे लक्ष लागले असते. आयकरचा स्लॅब किती वाढवणार? कोणत्या प्रकारची सुट मिळणार? हे पाहण्यासाठी अर्थसंकल्पाकडे डोळे लावून पगारदार बसलेले असतात. परंतु जगातील अनेक देश आहे, ज्या ठिकाणी आयकर लागत नाही.

1 / 5
जगातील काही देश असे आहेत, ज्या ठिकाणी कोणताही कर लागत नाही. म्हणजे जितके कमावल तुमच्याकडेच राहील. या देशांमध्ये कंपन्यांना कॉर्पोरेट टॅक्ससुद्धा लागत नाही.

2 / 5
जगातील या देशांची अर्थव्यवस्था कशी चालत असणार? हा प्रश्न तुम्हालाही पडणार आहे. हे देश पर्यटनावर अवलंबून आहे. या देशांमध्ये पर्यटन अर्थव्यवस्थेला मोठे हातभार लावते. तसेच जेव्हा पर्यटक फिरुन परत जातात, तेव्हा त्यांच्याकडून कर घेतला जातो.

3 / 5
2024 मधील अशा टॅक्स फ्री देशांची यादी आली आहे. या देशांमध्ये लोक आपल्या मेहनतीची कमाई आपल्याकडेच ठेवू शकतात. म्हणजे पूर्ण करमुक्त अर्थव्यवस्था या देशांमध्ये आहे.

4 / 5
ज्या नऊ देशांमध्ये कर लागत नाही त्यात संयुक्त अरब अमीरात, बहामास, कतर, वानुअतु, बहरीन, सोमालिया, ब्रुनेई, बहरीन आणि वानुअतु या देशांचा समावेश आहे. यामधील काही देशांकडे तेलचा मोठा भंडार आहे.

5 / 5
तेल आणि गॅसवर या देशांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्याच्या निर्यातून मिळणारा पैशांमधून या देशाचा खर्च चालतो. त्यामुळे त्या देशातील सरकार लोकांकडून कर घेत नाही.