Nita Ambani : नीता अंबानी या कायमच चर्चेत असतात. नीता अंबानी यांच्याकडे साड्यांचे मोठे कलेक्शन आहे. नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचे प्री वेडिंग फंक्शन हे काही दिवसांपूर्वीच गुजरातमधील जामनगरमध्ये झाले. या प्री वेडिंग फंक्शनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले.