Marathi News Photo gallery NMDC Recruitment 2024 National Mineral Development Corporation Limited Recruitment Process for Apprentice Posts
बंपर भरतीला सुरूवात, परीक्षेचे नो टेन्शन, थेट मुलाखतीमधूनच होणार उमेदवाराची निवड
NMDC Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत देण्याची गरज ही उमेदवारांना नाही. मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड होईल.