Marathi News Photo gallery Not only pizza but oregano is also harmful for health know the side effects in marathi
पिझ्झाच नाही ओरिगॅनो खाणं सुद्धा नुकसानदायक, वाचा काय आहेत Side Effects
ओरिगॅनोमुळे रक्तातील साखर कमी होते. ओरिगॅनोमध्ये कॅप्सॅसिन नावाचे कंपाऊंड असते जे ग्लूकोजला उर्जेत रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेस प्रोत्साहित करते. ओरिगॅनो हा मधुमेहावर रामबाण उपाय आहे. पण ज्यांना मधुमेह नाही त्यांच्यासाठी मात्र हे हानिकारक ठरतं कारण रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होतं.