नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, ‘या’ पदांसाठी मेगा भरती, लगेचच करा अर्ज

| Updated on: Jan 18, 2024 | 1:57 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच आहे.

1 / 5
जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. ही मोठी संधी आहे.

2 / 5
ही भरती प्रक्रिया एनटीपीसी लिमिटेडकडून राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

3 / 5
careers.ntpc.co.in वर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. आजच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

4 / 5
ही भरती प्रक्रिया 25 रिक्त पदांसाठी होत आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.

5 / 5
या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट लागू करण्यात आलीये. ही मोठी संधी आहे. चला तर मग लगेचच इच्छुकांनी भरतीसाठी अर्ज करावीत.