रशियाकडून अणू हल्ल्याचा धोका, जगातील या सात जागा सर्वांत सुरक्षित, यादीत भारताचा शेजारीसुद्धा
Russia Ukraine war: अमेरिकाने युक्रेनला रशियावर लांब पल्ल्याचा क्षेपणास्त्र हल्ला करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर तिसऱ्या महायुद्धाचा धोका निर्माण झाला आहे. तसेच राशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन अण्वस्त्र हल्ला तर करणार नाही ना? असा धोकाही निर्माण झाला आहे. मग या परिस्थितीत जगातील सात सुरक्षित ठिकाणे कोणती...