Nushrratt Bharuccha | नुसरत भरूचा हिने ‘ड्रीम गर्ल 2’च्या निर्मात्यांवर फोडले खापर, अखेर ‘त्या’ वादावर बोलली अभिनेत्री
नुसरत भरूचा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. ड्रीम गर्ल 2 चित्रपटासाठी नुसरत भरूचा हिचे नाव जोरदार चर्चेत होते. मात्र, शेवटी अभिनेत्रीला घरचा रस्ता दाखवत. शेवटी अनन्या पांडे हिला ड्रीम गर्ल 2 साठी संधी दिली गेली. यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.