Nushrratt Bharuccha हिच्या घायाळ अदा; चाहत्यांच्या नजरा हटता हटेना
मुंबई : अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha ) आज बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेक चढ - उतार पाहिल्यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. आज नुसरत भरूचा हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही.
1 / 5
अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha ) मोठ्या पडद्यासोबसोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. नुसरत कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
2 / 5
आता देखील नुसरत हिने स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये नुसरत प्रचंड ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे.
3 / 5
नुसरतच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात. आता देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत आहेत.
4 / 5
सोशल मीडियावर नुसरतच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते.
5 / 5
एवढंच नाही तर, अभिनेत्री तिच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते.