कारले कोणी खाऊ नये? कारल्यात अनेक औषधी गुणधर्म, पण या लोकांसाठी…

| Updated on: Oct 26, 2024 | 2:56 PM

These People Should Not Eat Bitter Gourd: कारले खाणे आरोग्यासाठी फायदेशीर म्हटले जाते. परंतु अनेकांना कडू असल्यामुळे कारले आवडत नाही. कारल्यात अनेक औषधी गुणधर्म आहे. परंतु जास्त प्रमाणात कारले खाल्ले तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात, असे प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी म्हटले आहे.

1 / 5
 टाईप 1 डायबिटीज असलेल्या लोकांनी कारल्याच्या भाजी किंवा कारल्याचा रस पिणे चांगले नाही. कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक कमी होऊ शकते. ज्यामुळे अशक्तपणा आणि चक्कर येण्याची तक्रार होऊ शकते.

2 / 5
गरोदर महिलांनीही कारल्याचे सेवन टाळावे. कारण त्याचा गर्भाशयावर परिणाम होऊ शकतो. तसेच गर्भातील बाळाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

3 / 5
कारल्यामध्ये भरपूर प्रमाणात ऑक्सलेट असते, त्यामुळे जे लोक त्याचे सेवन करतात त्यांना किडनी स्टोनची समस्या असू शकते. तसेच कारल्यामुळे किडनीमध्ये विषारीपणा वाढतो.

4 / 5
कारल्यातील कडूपणा तुम्हाला कमी करायचा असेल, तसेच त्यामुळे होणारे नुकसान टाळायचे असेल तर हा एक उपाय आहे. तुम्हाला ते नीट शिजवावे लागेल.

5 / 5
शिजवण्याआधी कारले नीट धुवून घ्या. त्यातील बिया काढून टाका. कारण कारल्याच्या बिया खूप कडू असतात. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कारल्याची भाजी करताना त्यात जास्त कांद्याचा वापर करु शकतात.