एक फोटो हजार शब्दांपेक्षा जास्त बोलतो, हे सिद्ध करणारी लतादीदींची खास क्षणचित्र!
1980 नंतर त्यांनी चित्रपट गाणी गाण्यापेक्षा स्टेजवरती गाणी गाण्याकडे अधिक लक्ष दिले. लता मंगेशकर एक अशा गायिका ज्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अधिक पुरस्कार मिळविले आहेत.
1 / 8
लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबरला मध्यप्रदेशातील इंदोर मध्ये झाला आहे. अनेक दशकं त्यानी गाण्यातून लोकांचं मनोरंजन केलं आहे.
2 / 8
तीस भाषांमध्ये त्यांची गाणी आहेत, त्यांची गाणी आजही पहिल्यापेक्षा जास्त ऐकली जातात.
3 / 8
त्यांच्या जादुई आवाजामुळे देशभरात त्यांचे लाखो चाहते निर्माण झाले आहेत.
4 / 8
वडिलांना संगीताची आवड असल्याने त्यांनी पहिल्यापासून संगिताची लता दीदींच्या मनात आवड निर्माण केली. त्यामुळे त्या इथंपर्यंत पोहचू शकल्या.
5 / 8
लता दीदींनी त्यांच्या करिअरमधलं पहिलं गाण किती हसाल चित्रपटासाठी गायलं होतं (1942)
6 / 8
लता दीदींना हिंदी चित्रपटसृष्टीत पहिला ब्रेक मिळाला तो आयेगा आने वाला या गाण्यासाठी हे गाण इतकं व्हायरल झालं की त्यांच्याकडे गाण्यासाठी रांग लागली.
7 / 8
दीदींच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये त्यांनी 30000 गाणी गायली गायली आहेत. त्यांची अनेक गाणी व्हायरल झाली आहेत.
8 / 8
1980 नंतर त्यांनी चित्रपट गाणी गाण्यापेक्षा स्टेजवरती गाणी गाण्याकडे अधिक लक्ष दिले. लता मंगेशकर एक अशा गायिका ज्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अधिक पुरस्कार मिळविले आहेत.