Marathi News Photo gallery Paaru zee marathi serial new twist Sharyu Sonawane Mugdha Karnik and Prasad Javade
‘पारू’ मालिकेचं कथानक रंजक वळणावर; दिशाचं सत्य अहिल्यासमोर येईल का?
'झी मराठी' वाहिनीवर नव्यानेच सुरू झालेली 'पारू' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यामध्ये अभिनेत्री शरयू सोनावणे, मुग्धा कर्णिक आणि प्रसाद जवादे मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेच्या कथानकात रंजक वळण येणार आहे. त्याचे अपडेट्स जाणून घ्या..