श्वेता तिवारी हिच्या लेकीने केली बोल्डनेसची हद्दपार, पलक हिने केले थेट…
श्वेता तिवारी हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. श्वेता तिवारी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. श्वेता तिवारी हिची लेक पलक हिने नुकताच बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले.