Palak Tiwari | दिशा पाटनीला टक्कर देताना दिसली पलक तिवारी, फोटो पाहून उडाली लोकांची झोप

| Updated on: Jul 16, 2023 | 4:04 PM

पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. पलक तिवारी हिचा काही दिवसांपूर्वीच किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, हा चित्रपट फ्लाॅप गेला. पलक तिवारी हिला बाॅलिवूडमध्ये डेब्यू करण्याची संधी सलमान खान याने दिली.

1 / 5
Palak Tiwari | दिशा पाटनीला टक्कर देताना दिसली पलक तिवारी, फोटो पाहून उडाली लोकांची झोप

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
सलमान खान यानेच पलक तिवारी हिला बाॅलिवूडमध्ये डेब्यू करण्याची संधी दिली. गेल्या काही दिवसांपासून पलक तिवारी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय दिसत आहे.